भारतीय खाद्य निगम
क्षेत्रीय कार्यालय (महाराष्ट्र), पाँचवी मंज़िल, राजेंद्र नगर, दत्तापाड़ा रोड, बोरीवली(पूर्व), मुंबई – 400 066
भरती प्रक्रिया - २०१७
 

Time Table :-

1 ऑनलाईन अर्ज स्विकारणे सुरु होईल 05/Aug/2017 रोजी सकाळी 10:00 वा. (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
2 अर्जाचे शुल्क रु. 300/- (बँक शुल्क वगळून).
3 SBI च्या इंटरनेट बँकींग व्दारा / इतर महत्त्वाच्या बँकांच्या इंटरनेट बँकिंग व्दारा / डेबिट / क्रेडिट कार्डव्दारा अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 05/Sep/2017
4 बँकेसाठीचे ई-चलन तयार करण्याची अंतिम तारीख 05/Sep/2017
5 ई-चलन व्दारे SBI च्या कोणत्याही शाखेत अर्ज शुल्क भरण्यासाठीची अंतिम तारीख 08/Sep/2017
6 ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 05/Sep/2017 रोजी संध्याकाळी 05:00 वा. पर्यंत (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
7 वेबसाइटवर प्रवेश पत्रांची उपलब्धता परीक्षेच्या जाहीर केलेल्या तारखेच्या 15 दिवस आधी
8 लेखी परीक्षेची तारीख 15/Oct/2017
9 लेखी परिक्षेचा निकाल 22/Jan/2018
10 कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक सहनशक्तीची चाचणी 19/03/2018 - 22/03/2018